तुझ्या चेहऱ्या वरच हसु मला बनायच होत

Started by Shindeamol, June 25, 2016, 05:36:03 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

तुझ्या चेहऱ्या वरच हसु मला नेहमी पहायच होत तुझ तेच हसु मला बनायच होत तू तो पण हक्क मला दिला नाहीस तू माझ्या संसारात आली असती तर तुला प्रेमाने दोन घास भरवण्याची माझी इच्छा अपूर्णच राहिली तो पण हक्क तू मला देऊ शकली नाहीस फक्त एकच सांगण होत तुला नेहमी सुखी रहा तू माझ्या शिवाय सुखी राहु शकतेस मला अजुन दुसर काय हव आहे तुझा तो हसरा चेहरा माझ्या स्वप्नांच्या दुनियेत आज ही आहे आणि शेवट पर्यंत राहणार .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल ).अहमदनगर.मो.9637040900