असाच मी...!!

Started by Balaji lakhane, June 25, 2016, 01:01:04 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तुझ्या ह्रदयातली
गोष्ट समजणारा
         असाच मी....!!

नयनात पाहुन तुझ्या
भावना ऒळखणारा
          असाच मी...!!

तु मला रागवुन शांत
झाल्यावर हळुच हास्य
दाखवणारा
            असाच मी...!!

तुला भेटण्यासाठी रोज
एक नाटक करणारा
           असाच मी...!!

तुला रोज नव्या नव्या
नावाने बोलणारा
           असाच मी...!!

तुझ्या मनाशी
सांगड घालणारा
           असाच मी...!!

*************************

कवी बालाजी चंद्रकांत लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर
what's app no
8888527304

         

Shrikant R. Deshmane

suchla mhanun lihto..

तुझ्यासाठी लिहाणारा,
तुझाच मी,
असाच मी.. ;)

chan aahe kavita..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]