आठवण...!

Started by जयंत पांचाळ, June 25, 2016, 11:45:51 PM

Previous topic - Next topic

जयंत पांचाळ

कोमेजलेल्या फुलातील सुगंध
काही केल्या जात नाही..
अचानक सर आल्यावर सखे
तुझी आठवण आल्याशिवाय राहात नाही...!

- जयंत पांचाळ (२५/०६/२०१६)
  ९८७००२४३२७