विसरु नको तु

Started by Shindeamol, June 26, 2016, 05:59:50 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

विसरु नको तु माझ्या प्रेमाला विसरु नको ते क्षण जेव्हा आपण एकमेका शिवाय राहु शकत नव्हतो विसरु नको तु दिलेल गुलाबाच फूल विसरु नको तु दिलेल ते पत्र विसरु नको तु तू मला मिठीत घेताना नेहमी बोलायचीस मी तुझ्या शिवाय राहु शकत नाही रे विसरु नको तू कॉलेज मधे  नेहमी माझ्या शेजारच्या बेंच वर बसून नेहमी माझ्या कड़े पहायचीस विसरु नको तु कॉलेज मधे माझ्या साठी तुझ्या डब्यात नेहमी एक पोळी तरी जास्त आनत होतीस विसरु नको तु आज दुसऱ्याची झाली आहेस तरी देखिल माझ्या मनात नेहमी तुझ्या आठवनी नी जागा व्यापलि आहे विसरु नको तु कारण मी तुला अजुन विसरलेलो नाही मी फक्त तुझी आणि शेवट पर्यंत तुझीच राहणार आहे हा तुझा शब्द मी विसरलेलो नाही आज देखिल मी फक्त तुझाच आहे अगदी मरे पर्यंत तुझाच राहणार आहे .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900