मनमोकळं

Started by Dnyaneshwar Musale, June 26, 2016, 05:24:37 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

 लई येतोय पाऊस
म्हणुन चौकटीत कोंडुन नको राहुस.
थोडी ये  बाहेर पावसात
मनमोकळं कर त्याच्या श्वासात
पण मला नको पावसात पाहुस
पावसात  मी बेधुंद होण्यापरी
तुला आनंदी  बघण्याची मला लई हौस.