पाऊस राजा...!!

Started by Balaji lakhane, June 27, 2016, 12:44:08 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

पाऊस राजा
जोमात नाचत
आला...
चोही आनंद
फुलला..!!

वाटत होते
पाऊस राजा
आम्हांला विसरला...
पाऊस दादा
नाही विसरलो
म्हणुन सांगिलता...!!

मनाला थोड
शांत केला...
थोडीशी चिंता
माञ दुर केला...!!

बळीराजाने उद्याचे
स्वप्न पाहीले...
उद्याचे स्वप्नात
पीक बहरेल
असे वाटले..  !!

पाऊसाच्या सरीवर
सरी झाले...
माणसांना आता
आकाश ठेगणे
झाले...!!

पाऊसाने पुर्व
कल्पना ही देऊन
आलेे...!!
येताच माञ
नवी उमेद
बहरले...!!

पाऊस राजा
जोमात नाचत
आला...
चोही कडे आनंद
फुलला...!!
       
---------------------------
बालाजी लखने (गुरू)
उदगीर जिल्हा लातुर..
8888527304