पावसाच्या_चारोळ्या‬ 3

Started by Pravin Raghunath Kale, June 27, 2016, 01:38:23 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

‪#‎पावसाच्या_चारोळ्या‬
दाटून याव आभाळ
अन् मन भरून जावं,
पावसा तुझ्या येण्याने
किती सैरभैर व्हावं...

‪#‎कवीप्रविण‬
Www.facebook.com/kalepravinr

Shrikant R. Deshmane

प्रविनजी तुमच्या तिनही पावसाच्या चारोळ्या वाचल्या,
छान लिहिता की..
पावसावर एखादी कविताच होवुन जावुद्यात की,
वाचायला आवडेल..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]