दे धक्का...! पाटर्यां व अत्याचार

Started by शिवाजी सांगळे, June 27, 2016, 09:04:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पाटर्यां व अत्याचार

पावित्र्य मानतो आम्ही
विविध सार्‍या धर्मांचे,
म्हणुन आयोजन करतो
आम्ही इफ्तार पार्टीचे !

सोहळे पाटर्यांचे इकडे
तीथे कायम गोळीबार,
अजुन किती करायचा
देशाने सहन अत्याचार?

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९