कल्पनेतच मी...

Started by निखिल जाधव, June 28, 2016, 10:30:32 AM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

कल्पनेतच मी

कल्पनेतच..
मी शिखर चढून
ध्येय गाठलो होतो...!!!

कल्पनेतच..
मी तिला पाहून
तिच्यावर प्रेम केल...!!!

कल्पनेतच..
मित्र करून
त्यांच्याशी मैत्री केली...!!!

कल्पनेतच..
स्वप्न पाहून
आनंद घेतला...!!!

कल्पनेतच..
भाव मनी धरून
एक कविता केली...

कल्पनेतच..
ती चांगली म्हणून
समोर सादर करतो...!!!

कल्पनेतच..
आयुष्य हे
सुखाने व्यतित केलो...!!!


:- निखिल जाधव
(nikhilj065@gmail.com)