तू नसताना

Started by Shindeamol, June 28, 2016, 12:52:39 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तू नसताना हे हृदय नेहमी रडत होत तू नसताना या हृदयाला वेदना देणारे खुप होते तू नसताना प्रेमाने घास भरवनार कोणी नव्हत तू नसताना कोणी प्रेमानं जवळ घेणार नव्हत तू नसताना घरची माणस सुद्धा परकी वाटू लागली होती तू नसताना जिथ पाहत होतो तिथ तुझाच चेहरा पाहत होतो तू नसताना भर उन्हात सुद्धा सावलीत उभा असल्या सारख वाटत होत तू नसताना तू नसून देखिल समोर असल्याचा भास होता तू नसताना तू नसताना ............(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर.मो.9637040900