जाताना फक्त एकदा माझी होऊन गेली असतीस तर

Started by Shindeamol, June 28, 2016, 09:41:36 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

जाताना फक्त एकदा माझी होऊन गेली असतीस तर प्रेमाच्या या रंग महाली आपण आपला संसार थाटला असता तू फक्त एकदा बोलली असतीस तरी तुझ्या स्वागता साठी चांदन्याना देखील बोलावल असत तुझ्या साठी प्रेमाचा हा रंग महाल स्वप्नाहुन सूंदर केला असता फक्त जाताना एकदा माझी होऊन गेली असतीस तर माझ फक्त एकच स्वप्न होत शिकुन खुप मोठ होण्याच त्या स्वप्नाचा देखील मी गालीच्या तु येन्याच्या वाटेवर अंथरला होता फक्त जाताना फक्त एकदा माझी होऊन गेली असतीस तर .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900जाताना