ॠतु

Started by शिवाजी सांगळे, June 28, 2016, 09:57:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ॠतु

मोसमच असा पावसाचा
थांबेल वर्षाव कवितांचा?
ॠतु जीवन जगण्याचा
असा प्रेरक हा पावसाचा!

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Shrikant R. Deshmane

पावसाचं हितगुज,
मनी आपण जाणतो,
ॠतुचक्र जरी बदलले,
तरी,
कवितेलाच आपण आपलं मानतो..

:)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

शिवाजी सांगळे

सुंदर चारोळी
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]