वारी

Started by Balaji lakhane, June 29, 2016, 09:52:37 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तुळशीमाळ गळा,
भाळी शोभतसे टीळा....
नजर काढा वारकर्यांनो,
विठू माझा रे सावळा....

नामयाचा तो दातारं...
गोरोबाचा रे कुंभार...
ज्ञानाचा अवतार...
सखा माझा ज्ञानेश्वर...

युगे झाली अठ्ठावीस,
ऊभा आम्हासाठी....
सार्यांचा विसावा...
चंद्रभागेच्या काठी...

      कमलेश शिंदे
      कानडगांव
९१६८६८४६६४