💖विसरत आहे मी💖

Started by Priyensh Kumbhare, June 29, 2016, 12:17:57 PM

Previous topic - Next topic

Priyensh Kumbhare

 💓विसरत आहे मी💓


थांब मी विसरलो

काही बोलू शकत नाही..
काही ऐकु शकत नाही..

मग्न तिच्या आठवणीत
काही आठवत आहे मी,
मग्न तिच्या आठवणीत
सर्व विसरत आहे मी..।

रंगमना कोऱ्या कागदावर
उतरवत आहे मी,
मग्न तिच्या आठवणीत
सर्व विसरत आहे मी..।

चित्र तिचे पानावर
रेखाटत अहे मी,
मग्न तिच्या आठवणीत
सर्व विसरत आहे मी..।

तिचिच प्रतिक्षा आता
करत आहे मी,
मग्न तिच्या आठवणीत
सर्व विसरत आहे मी..।
💕💕💕💕💕💕



                              @-प्रियेंश सिद्धार्थ कुंभारे😄

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Priyensh S. Kumbhare