💝तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।💝

Started by Priyensh Kumbhare, June 29, 2016, 12:20:24 PM

Previous topic - Next topic

Priyensh Kumbhare

💝तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।💝



पाऊस....
 
पावसाचा थेंब
हातात धरल्यास
गारवा शरीरभर पसरतो..
तत्क्षण बस पाऊस यावा हिच इच्छा...

आभाळाकड़े बघताना
ते मनमोहक क्षण
पुन्हा आठवतात..
ते कधिस न संपावेसे वाटतात..

तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..
तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..

विजाने जोरात कडकड़ावेसे वाटते
पावसाने मस्त बरसावेसे वाटते
न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

तुझा हात हातात धरावेसे वाटते
तुझ्या संगे चिंब भीजावेसे वाटते
न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

तुझे खळखळून हसने न थांबावेसे वाटते
तुझ्याकडे फक्त बघावेसे वाटते
न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

प्रेमाचे शब्द
आज पुन्हा तुझ्या कानी टाकावेसे वाटते
तुला आलिंगनात घ्यावेसे वाटते
न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

पावसाची भेट तुला द्याविशि वाटते
तुझ्याकडून नोटंकी ऐकावेसे वाटते
न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते..।

न तुला आज पुन्हा प्रपोज़ करावेसे वाटते....।
💗💗💗💗💗💗

                            @-प्रियेंश सिद्धार्थ कुंभारे😄

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Priyensh S. Kumbhare