हरवलेली दाद..

Started by Shrikant R. Deshmane, June 29, 2016, 01:56:50 PM

Previous topic - Next topic

Shrikant R. Deshmane

कवि ना छोटा ना मोठा,
कविता करतो साधी,
मनातलं अलगुज,
न्याहाळतो आधी..

लिहीता कागदावरती,
भाव सारे एकवटती,
अबोल शब्द सारे,
एकमेकांत मिसळती..

शब्दातुन निघते जादु,
काव्यरचना सुखावते,
प्रत्येकाला न उमगती सारे,
मनो मनी सतावते..

वाचक असता,
पहिला गुरु हा,
कव्य मनातुन करवते,
अन
वाचक असुनही,
बाप कलेचा,
काव्याचि दाद मात्र हरवते..
दाद मात्र हरवते..


[कविता फक्त वाचु नका,
कवितेला दाद पन मिळुद्यात,
मग ती चुकली तर सांगा,
अपेक्शित बदल सांगा,
याने राग नाही येत,
उलत कवि, रसिकंना अजुन काय आवडेल,
याचा विचार करेल..

तुमची दाद एक नवा कवि घड्वेल..]
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

suraj kokare

ur all poem are very nice i love them the word u use in that r whhery clear best lock

Shrikant R. Deshmane

Dhanyavad.. Suraj ji..
vachkanchi pratikriya ali tr
kavina pn navin kavita karnyachi ichha hote..
asach konachi hi kavita avdlyas kavitela pratisad milava..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]