गुरू चे शब्द...!!

Started by Balaji lakhane, June 30, 2016, 12:47:34 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

स्वप्नकवी...!!

स्वप्नकवी फक्त
परीचे स्वप्न बगतो...
फक्त अन फक्त
परी परीच मनतो...!!

नाव परीचे तो
ह्रदयात कोरतो...
फक्त परीच्या
कविता करतो...!!

परीला नाही जाणीव तो
ही तिच्यावर प्रेम करतो...
स्वप्नकवी फक्त परीच्या
आठवणीत जगतो...!!

स्वप्नकवी परीला
जिवनच मानतो...
परीला माञ मनातल
काही नाही सांगतो...!!

स्वप्नकवी फक्त
परीचे स्वप्न बगतो...
फक्त अन फक्त
परी परीच मनतो...!!

*****************
बालाजी लखने (गूरु)
8888527304