जेव्हा मी तुझ्यावर प्रेम केल

Started by Shindeamol, June 30, 2016, 09:31:25 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जेव्हा मी तुझ्या वर प्रेम केल तेव्हा मी कश्याचाच विचार नव्हता केला जेव्हा पासून तुझ्या वर प्रेम केल तेव्हा पासून या डोळ्यांना दुसर काहीच दिसत नाही आणि तुझ्या शिवाय या डोळ्यांना दूसरी कड पहायची सुद्धा सवय नाहिये विना कारण तू मला मिळाली नव्हतीस आपण कॉलेज सोडून निवांत ठिकाणी आपल्या प्रेमाच्या गप्पा मरत बसायचो त्या ठिकाणी मी तुझी आठवण आली का मी आज ही तिथ जाऊन बसतो आजही ती जागा मला खुनावते आज ती नाही आली तुझ्या सोबत मी त्या जागेला प्रत्येक वेळी गेल्यावर तेच उत्तर देतो ती माझी जरी नाही होऊ शकली तरी ती नेहमी माझ्या जवळच असते माझ्या हृदयात आजही तुला आठवण आली तर तू जाऊन विचार त्या जागेला माझ तुझ्यावर किती प्रेम होत आणि आजही आहे जेव्हापासून तू दुसऱ्याची झालिस तेव्हा पासून हे हृदय नेहमी रडत असत आणि मी नेहमी विच्यार करत असतो आपण प्रेम करताना कुठ चुकलो होतो आपण तीला कोणत्याही गोष्टी ची कमी पडून दिली नव्हती मग का तिन मला साथ नव्हती दिली मी नेहमी विचार करत असतो ती पुन्हा केव्हा माझी होईल आणि मी तिला पुन्हा प्रेमाची मागणी घालेल .....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900