जमल तर एकदा भेटून जा

Started by Shindeamol, June 30, 2016, 11:50:06 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जाताना फक्त तू माझ प्रेम पुन्हा परत देऊन जा जमल तर एकदा भेटून जा तुझ्या प्रेम वेड्या ला एकदा विरहात मरता ना पाहून जा जमल तर जाताना एकदा भेटून जा मी तुझ्या डोळ्यातले अश्रु पाहू शकत नव्हतो ते अश्रु पुन्हा एकदा दाखुन जा जमल तर जाताना एकदा भेटून जा तुझ्या अश्रुं च्या प्रतेक थेंबा मधे मी आहे माझ्या आठवणी पुन्हा मला देऊन जा जमल तर जाताना एकदा भेटून जा तुझ्या चेहऱ्या वरच माझ हसु पुन्हा मला देऊन जा जमल तर जाताना एकदा भेटून जा ....(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर.मो.9637040900

Shrikant R. Deshmane

khup chan lihlay amolji..
fakta sadarikaran vyavasthit asayla hava hota.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]