क्षण.....

Started by shirke vinay, June 30, 2016, 07:30:18 PM

Previous topic - Next topic

shirke vinay

क्षण....
आयुष्यातले काही क्षण...मला,
असूदेना तुझ्याबरोबर,
कारण तुझ्यानंतर आठवण म्हणून,
तेच असतील ग माझ्याबरोबर....
                          कवी.विनय शिर्के 9967744137