माझ्या वरच तीच प्रेम ती दाखवू शकत नाही

Started by Shindeamol, July 01, 2016, 02:47:07 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

जाताजाता ती बोलून गेली मी नाही येणार पुन्हा तुझ्या आयुष्यात पण मला तिच्या डोळ्यात माझ्या वरच प्रेम दिसल होत आज देखील ती माझ्या वर तेव्हडच प्रेम करते जेव्हड़ प्रेम ती स्वतः वर सुद्धा करत नसेल फरक फक्त एव्हढाच आहे तिच माझ्या वरच प्रेम ती दाखवु शकत नाही मीही किती वेडा असेल मी पण पूर्ण न होणार स्वप्न पाहतोय ....(अमोलभाऊ शिंदे पाटिल).अहमदनगर.मो.9637040900