खूप काही बोलायचं

Started by ujwal kalpande, July 01, 2016, 05:05:49 PM

Previous topic - Next topic

ujwal kalpande

@  खूप काही बोलायचं @

खूप काही बोलायचं
खूप काही सांगायचं

खर संगुका .....सखे ..
तुझ्या प्रेमाच्या सहवासात
हे जीवन सुंदर बनवायचं ....

जगताना तुझ्यासोबत
दुख: सार विसरायचं ...
तुझ्या प्रेमाच्या सहवासात
हे जीवन सुखाने घालवायचं ....

तू असलीस सोबत तर
जीवनात माझ्या रंगत येईल ...
विसावलेल्या पक्ष्याला
पुन्हा उडण्याची स्पुर्ती येईल ....

सोबत तुझ्याच राहुन
आयुष्य सार घालवायचं...
सुख दुखाच्या वाटेवर
सोबत तुझ्याच चालायचं...

तुझ्या प्रेमाच्या सहवासात
हे जीवन सुंदर बनवायचं ....
.....उjwalR@j Kalpande.....  -9503175331-