नाते जुळले

Started by makarand Nalegaonkar, July 01, 2016, 11:22:53 PM

Previous topic - Next topic

makarand Nalegaonkar

नाते जुळले .....बंध फुलले .....
फुलू दे अशेच......रंग रंगले ....

असमानी विजा कडाडल्या ....
तुझ न माझ्या मनी प्रीतीच्या सरी बरसल्या ...

बरसुनी मेघ सरी अंगावर शहारल्या .....
माझ प्रीतीचा गोडवा तुझ ओठी झळकला ....