इंजिनेरींग कैद

Started by mayur indrekar, July 02, 2016, 03:39:48 PM

Previous topic - Next topic

mayur indrekar

अभियांत्रीकीच्या तुरुगांतून  सुटताना काढावी लागते चाळीशी
कितीही आभ्यास केला तरी कमी मार्क आमच्या दाराशी   

सर्व विषयात हवे
असते all  clear
निघालो तर no fear
नाही  निघालो तर
नुसते निघतात ते tears

चार पाच विषय राहिलो
तर भेटतो YD नावाचा डाग
मनात भिती घरी सांगण्याची
आणि घरी कळलयावर
भेटतो तो नुसता राग

पाहुण्याचं येणं जाणं राहतं
त्यांचे सतत टोमणे ऐकून
मन उदास होऊन जातं

आलटुन पालटून गेले दिवस
करतो नव्याने सुरवात
माघील विषय clear करून
सुटतो पक्ष्यांप्रमाणे बिनधास्त 

कवी : मयूर इंद्रेकर