कुणी तरी भेटावे

Started by ujwal kalpande, July 02, 2016, 04:24:27 PM

Previous topic - Next topic

ujwal kalpande

..........कुणी तरी भेटावे..........

एकदा तरी आयुष्यात कुणी तरी भेटावे....
जिला आपल्या मनातील सर्व काही सांगाव...

सांगता सांगता
सार जिवन संपुन जाव.....
आणि सरता सरता हेच जिवन पुन्हा पुन्हा जगाव.....!

भेटलेल्या तीने फक्त आपल्यासाठी हसाव.....
दुखाःत आपल्या रडाव..!
खरच आयुष्यात कुणी तरी असे भेटाव...

Class मध्ये बसल्याबसल्या चोरून आपल्याकडे
पाहावे ......
पाहता पाहता गालावर
स्मित हास्य आनावे .....
खरच आयुष्यात कुणी तरी असे भेटाव......!

Assignment नाई लिहीली तर
तीने लिहुन द्याव.....!
केलीच मस्ती कधी तर
रागावुन पण सांगावे...

आपल्याला मिलालेल्या यशामध्ये
Celebration तिचे असावे ...
आणि हारलोच कधी तरी
धीर देणारे हातही तिचेच असावे ...!

खरंच मिञांनो आयुष्यात
कुणी तरी असे असावे ......

पण...!
का माझ्या आयुष्यात आज पर्यंत कुणीच असे
नसावे ....
जे समजुन घेईल मनाला
असं एकही मन न भेटावे ....!

अशा विचारात ही माझे मन कधी गुरफटुन जाव.....
अन पुन्हा मग
मनात तिचेच स्वप्न यावे ......

खरचं आयुष्यात कुणीतरी भेटावे जिने फक्त न फक्त
माझ्या साठी जगावे.........

.उjwalR@j Kalpande.....  -9503175331-