दगड

Started by रेनी, July 03, 2016, 12:47:55 AM

Previous topic - Next topic

रेनी

पावसाने
वाऱ्याने
प्रहाराने
विजेने
अन्यायाने
द्वेषाने
रागाने
विचाराने

नाही तुटलो
पण एक फुल पडले आणि बिखरलो