गुरूच्या चारोळ्या...!!

Started by Balaji lakhane, July 03, 2016, 06:29:40 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

भावनेच बी तु
पेरलसं माझ्यात...
अन् म्हणतेस कधी
समावले होते ह्रदयात...!!
~~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
3/7/16