समुद्र

Started by vbhutkar, July 04, 2016, 10:42:51 AM

Previous topic - Next topic

bilander

समुद्रात समुद्र बनून जायचे भिनून
आणि बाहेर पडताना
पायावर आठवणींचे आभाळ सजवायचे रेत बनून