पाऊलवाट

Started by akshay nehare, July 04, 2016, 04:08:58 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

सांगितल कोणी मेघांना
मुक्त होऊन बरसायला..
मिठीत येऊन सुध्दा
स्वर्गासाठी तरसायला..

- अक्षय नेहरे, पुणे 🌧
९५४५१७४२२७