पाऊल

Started by akshay nehare, July 04, 2016, 04:30:26 PM

Previous topic - Next topic

akshay nehare

खुप दिवस ओलांडले तरी,
त्यांची होती तशीच गट्टी होती..
हृदयाच्या जखमेवर फक्त,
त्याच्या आज मलमपट्टी होती..

- अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७