सहवास

Started by prashant prabhakar jadhav, July 05, 2016, 12:26:35 AM

Previous topic - Next topic

prashant prabhakar jadhav

आईचे बाळ रमते तिच्या प्रेमळ स्वभावात......
तर कधी कधी वाटते राहावे कोणाच्या तरी सहवासात......

जो आवडतो आपल्याला त्यासी देतो हात हाताला......
तस वाटत कधी सहवास असावा प्रत्येकाला......

जशी आकाशाची साथ उंच अशा डोंगराला......
तर कधी पाण्याची साथ विशाल अशा समुद्राला......

फुलातील पराग गळती उगवती आनंदाच्या वेळी......
तसेच चंद्र आकाशी दिसला कि समजते रात्र झाली......

              लेखक: प्रशांत प्रभाकर जाधव
                           ९१६७३८१३२२