मिशा

Started by Mayoor, December 30, 2009, 01:24:03 PM

Previous topic - Next topic

Mayoor


एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला. समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ''एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.'' त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला, ''पण मला मिशा नाहीयेत.'' त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला, ''पण माझ्या बायकोला आहेत ना.''
:D :D :D :D

santoshi.world

dokyavarun gela ha joke  ???  :P

Siddhesh Baji


dokyavarun gela ha joke  ???  :P

THAT`S TRUE