आडमिन ला संपर्क करण्याबाबत

Started by shirya1893, July 05, 2016, 02:26:46 PM

Previous topic - Next topic

shirya1893

काही कारणांमुळे माझे अकाउंट आक्टिवेशन लिंक चुकीच्या ईमेल वर गेलिये,
त्यामुळे मला माझे जुने अकाउंट ओपन करता येत नाहीए,
आडमिन ला ईमेल करूनही संपर्क होत नाहीए किव्वा प्रतिसाद मिळत नाहीए..
माझी मदत कोण करू शकता??