जीवन मास्यांच

Started by prashant prabhakar jadhav, July 05, 2016, 11:24:11 PM

Previous topic - Next topic

prashant prabhakar jadhav

उन्हाच्या कीरणाने चमकते पाण्याची लाट......
त्यात पाण्यात दिसते मास्यांना त्यांची चिमुकली वाट......

पाण्यात पोहताना हा दुःखी मासा......
पाण्यामध्ये शोधत असतो आपल्या जीवनाची आशा......

कोवळे मन घेऊन विशाल अशा पाण्यात......
फिरत असतो एकटा दुःखाच्या या सहवासात......

अथांग या सागराला जोड मास्यांच्या प्रेमाची......
फक्त त्याला हवी असते सावली आपल्या आईची......

                                 लेखक- praशांत
                                   ९१६७३८१३२२