तू

Started by रेनी, July 06, 2016, 12:43:22 PM

Previous topic - Next topic

रेनी

नभात, वनात
बात तुझी मना मनात

सुरात, तालात
गाणे खुलते तुझ्या ओठात 

संवादात, मौनात
नाते फुलवतेस एकांतात

सोडून जातेस रानात
मिलनाचे गीत गातेस जोशात

परत येतेस फिरुनी नात्यात
कळी फुलवून हृदयात

तू अन तुझी वेगळी रीत
प्रीत गाते तुझेच गीत