* शृंगार *

Started by कवी-गणेश साळुंखे, July 06, 2016, 04:04:15 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

बघ साजणी नभी
शृंगार दाटुन आला
मिलनास आतुर वरुण
मेघरुपी धावुन आला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938