आपल नात

Started by Shindeamol, July 06, 2016, 05:29:20 PM

Previous topic - Next topic

Shindeamol

तू जरी सोडून गेली असशील तरी आपल नात अजुन ही टिकून आहे मी तुझ्या आठवणीत जरी नसलो तरी मी त्या नात्यात अजुन ही अडकलेलो आहे मी तुझ्या हृदयात जरी नसलो तरी तुझ्या स्वप्नात जरूर आहे मी तुझ्या जवळ नसलो तरी त्या नात्यात अजुन आहे ते नाते तू जरी विसरली असलिस तरी ते नाते मी अजुन जपून ठेवले आहे ते नात म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेमाच नात आहे ते मी अजुन ही माझ्या हृदयात जपून ठेवल आहे .......(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर.मो.9637040900

बिलंदर

तुझ्या जाण्याने नाही तुटत नाते
प्रीत कायम अखंडतेचे गीत गाते