प्रेम केल

Started by RAM NAKHATE, July 06, 2016, 05:38:46 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

नकळत प्रेम
••••••••••••••••••••••••••
काय झाल माझ्या ह्रदयाला
कळत नाही काही मला
ठोका पडतो आज  जड
ठोक्यातन ह्रदयाच्या ध्वनी आला

प्रेम झाल आज मला
स्पर्श केला मी ह्रदयाला
अवाज आला आतुनवर
प्रेम झाल हे कोनावर

कधी नाही केलं होत
प्रेम मी माझ्या मनावर
पडताच आवाज तिचा कानावर
प्रेम कधी झाल तिच्यावर

काय झाल आज मला
प्रेम झाल कोनावर
आवाजाच्या मुलीवर
की मंजुळ आवाजावर

कळल नाही आज मला
विचारतो मी 💞या ह्रदयाला
ह्रदयातील ठोक्याला
प्रेम हे कोनाच कळेना मला
                  - आर.एम.नखाते