मानसा तु काम कर...

Started by RAM NAKHATE, July 06, 2016, 06:16:21 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

मानसा तु काम कर
•••••••••••••••••••••••••••
मानसा मानसा काम कर |
दाखव तुझे कर्म जगाला ||

जगात तुझे नाव कर |
देशासाठी काम कर ||

देश आपला लई भारी |
घे भरारी जा चंद्रावरी ||

कामाला तुझ्या गति दे |
नाण्यास डॉलर येऊ दे ||

तु आहेस भारताचा  |
आहेस खुप कामाचा  ||

अमेरिका येईल भारती |
लंडन मागे फिरेल तुझ्या ||

हिमंत तुझी दाखव यांना |
काम तुझे दाखव यांना ||

जाउ नको परदेशी  |
कर काम स्वदेशी  ||

मानसा मानसा काम कर |
नाव भारत रोशन कर ||
                 - राम नखाते
                मो.नं.९५४५०१३६७९
                 मांडणी ता. आहमदपुर

बिलंदर

माणसा माणसा काम कर
तुझ्या कामाला  स्वर्ग कर

जगात तुझे नाव कर
देशासाठी गर्व ठर

देश आपला खूप भारी
चंद्रावर करेल तो भरारी

कामाला तुझ्या गती दे
नाण्याला डॉलर चे  रूप दे

तू  आहेस भारताचा
भारत तुझ्या मानाचा

जगाला दाखव तुझी हिम्मत
कळू दे त्यांना भारताची किम्मत

जाऊ नकोस परदेशी
घाम घाळ बनून स्वदेशी










बिलंदर

माणसा माणसा काम कर
तुझ्या कामाला  स्वर्ग कर

जगात तुझे नाव कर
देशासाठी गर्व ठर

देश आपला खूप भारी
चंद्रावर करेल तो भरारी

कामाला तुझ्या गती दे
नाण्याला डॉलर चे  रूप दे

तू  आहेस भारताचा
भारत तुझ्या मानाचा

जगाला दाखव तुझी हिम्मत
कळू दे त्यांना भारताची किम्मत

जाऊ नकोस परदेशी
घाम घाळ बनून स्वदेशी










RAM NAKHATE