sparsh.....

Started by shivanimore, July 06, 2016, 09:59:32 PM

Previous topic - Next topic

shivanimore

मोरपिसाचा स्पर्श तुझा
हातामध्ये हात सख्याचा
गुंफून बोटे एकमेकांत
वचन दिले साथीने एकमेकांच्या
अबोल तू अबोल मी
नजरेची भाषा नजरेने जाणली
विश्वासाचे हसू
तुज्या ओठी आले
मिठीत तुज्या मी स्वतःला विसरुन गेले ......

                                                                   शिवानी 

Shrikant R. Deshmane

मोरपिसाचा स्पर्श तुझा
हातामध्ये हात सख्याचा
गुंफून बोटे एकमेकांत
वचन दिले साथीने एकमेकांच्या

he khup chan aahe shivaniji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]