प्रेम

Started by Kunte mahadev, July 06, 2016, 10:12:04 PM

Previous topic - Next topic

Kunte mahadev

कस असत ना आपण
एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो
तिच्या सहवासात वावरतो
त्या व्यक्ती सोबत
प्रत्येक क्षणाचा
आनंद घेतो पण
तीच व्यक्ती जेव्हा
आपणास सोडून
जाते आपल्या
जीवनातून निघून जाते तेव्हा खुप वाईट वाटत...........
कारण आपल्याला त्या
व्यक्ती ची सवय झालेली
असते तिच्या सहवासात राहण्याची आणि तीच व्यक्ति
जेव्हा सोडून जात
े तेव्हा उरतो तो
फ़क्त एकांत आणि
तिच्या आठवणीत
आपण खुप खुप
रडतो एकट्याची सुरुवात
शेवटी
एकटाच ........✍ कवी~महादेव कुंटे
अंधोरी
मो.9075197777



Kunte mahadev

हे आपला अबोल प्रेम
असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना
एकदा तरी खुलू दे....✍ कवी~महादेव कुंटे मो, 907519777

Kunte mahadev

माझ्या  अश्रूंची  किंमत
तुला  कधीच  नाही  कळली
तुझ्या  प्रेमाची नजर
नेहमीच  दुसरीकडे  वळली ...✍ कवी~महादेव कुंटे मो 9075197777

Kunte mahadev

प्रेमात  नसावा  आकस
प्रेमात  नसावी  इर्षा
एकमेकांवरील  विश्वास
हीच  असते  प्रेमाची  अपेक्षा

Kunte mahadev

माझ्या  अश्रूंची  किंमत
तुला  कधीच  नाही  कळली
तुझ्या  प्रेमाची नजर
नेहमीच  दुसरीकडे  वळली ...✍ कवी~महादेव कुंटे मो 9075197777