दे धक्का...! काँमन दहशतवाद

Started by शिवाजी सांगळे, July 06, 2016, 11:50:03 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

काँमन दहशतवाद

आंतरराष्ट्रीय स्थिती पहाता
दहशतवाद काँमन झाला आहे,
चिथावणीखोर भाषा ऐकून
इकडे का तो वाढवायचा आहे?

कुणाच्याही बोल बच्चनने
तरूणांनो भडकून जाउ नका,
जातात नेते भांडणे लावून
स्वतःला देशोधडी लावू नका !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९