या जगात फक्त तुझीच कमी भासत होती

Started by Shindeamol, July 07, 2016, 12:39:24 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

ती अशी होती जणू गुलाबाची सूंदर कळी ती अशी होती जणू पाण्यावर तरंग नार कमळाच फूल ती अशी होती जणू फुलांवर भिनभिन नार फूल पाखरू ती अशी होती जणू नभांमधे चमक नारी चांदनी ती अशी होती जणू रात्रीच्या वेळी चमकनारा काजवा ती अशी होती जणू माझ्या हृदयाचा प्रतेक ठोका पण तीच ती जणू माझा प्राणच होती या जगात मला फक्त तुझी कमी भासत होती फक्त तुझीच कमी भासत होती.........(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर .मो.9637040900