plz shere

Started by shivkayande, July 07, 2016, 11:57:59 AM

Previous topic - Next topic

shivkayande

तु मरू नको रे शेतकर्या
तु मरू नको रे

या धरती मातेस अनाथ तु करू नको रे,,
वषॆभरी करूनी कष्ट येनवेळी पाठ अशी फिरू नको रे
तु मरू नको रे शेतकर्या  तु मरू नको,

घरी रे तुझ्या  आई-बाबा, बायको-पोर डोळी त्यांच्या  आञु भरू नको रे,
मागॆ पृयत्नांचा सोडुन,
आत्महत्या तु करू नको रे,,
अन्नदाता या जगाचा तु,
पृयत्न असे सोडु नको रे,,,,,

तु  मरू नको रे शेतकर्या  ,तु मरू नको रे ,,,,,,,,,,,,,,
           

       ~शिवहरी कायंदे
  Mo~9767910088
E-mail~shivkayande12@gmail.com



आवडले तर नक्की कळवा

shivkayande