ठरवलं होते

Started by shivanimore, July 07, 2016, 03:10:26 PM

Previous topic - Next topic

shivanimore


ठरवलं होते
तुज्याशी बोलायचं नाही
ठरवलं होते
तुज्याकडे बघायचं नाही
पण  .......
डोळ्यांनी दगा दिला
मनीचे भाव कळले तुला
मग  ,
माझी मी राहिलेच नाही
जे ठरवलं होते ते घडलंच नाही....

                                                     शिवानी

sahil wathore

अगदी same तुमच्या  सारखी  गट झाली माझी

Shrikant R. Deshmane

masta kavita..
kitihi tharavla tari man manatch nahi..
:)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]