तू आणि पाऊस

Started by Parshuram Sondge, July 08, 2016, 05:53:58 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

तू .....आणि  पाऊस

धुवाधार  पावसात तू वेडे
खुशाल भिजत राहीलीस
तो पाऊस  मतलबी असा
तू पण  शोषत  राहीलीस

हजार ओठांनी  चुंबता   तो
तू अंग अंग  शाहरत गेलीस
झालीस तू स्वतः हवाली
दोष त्याला देत राहीलीस

तुझे कळले मला इरादे सारे
पावसात ही पेटवून  जाणे
माझ्या मिठ्ठीत असताना
पाऊस तू मनात  संभाळणे

. . . परशुराम सोंडगे, पाटोदा
. . . 9673400928

Pprshu1312

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

Parshuram Sondge

धन्यवाद
श्रीकांत जी
Pprshu1312

Parshuram Sondge

धन्यवाद
श्रीकांत जी
Pprshu1312

k.suhas

प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com