स्वप्नातली तु

Started by Akshay @stillwaiting4love, July 08, 2016, 09:57:43 AM

Previous topic - Next topic

Akshay @stillwaiting4love

आज वाटलं.. बाहेर पाउस पडुन गेला होता..☔ सगळीकडे ओलं झालं होतं..⛅ आणि मी तुझ्या कुशीत पडलो होतो..😴 पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली..😍 अन् कळलं..😒 आज पुन्हा बघुन स्वप्नात तुला.. 👀 उशीत रडलो होतो.. 😭

nikhil ankush kurlekar


nikhil ankush kurlekar

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात
वेडे मन इतके धावले
की गवसलेल्या गोष्टींचा
पायाखाली चुराडा झाल्याचे
कळलेही नाही.
काही तुडवलेल्या गोष्टींना
इतका तडा गेला आहे
कुठला तुकडा कोणाचा
हे सुद्धा आता ओळखू येत
नाही.सहवासाच्या खेळामधल्या
आठवणी आहेत मागे
आसवांच्या ओंजळी शिवाय
हाती काहीच न लागे.....निखिल