विरहाचा सौदा

Started by Shindeamol, July 08, 2016, 10:34:02 AM

Previous topic - Next topic

Shindeamol

जीवनात पहिल्यांदाच आपलस वाटनार आणि जवळ करणार कोणी तरी भेटल होत आणि तिन मला थेट प्रेमाच्या बाजारात नेऊन मांडल होत मला वाटल नव्हतं ती तिच्या बदल्यात माझ्या बरोबर तिच्या विरहाचा सौदा करेल मी फक्त आयुष्यात एकच गोष्ट कमवली होती आणि ती गोष्ट फक्त तू होतीस आणि तुझी किंमत मला तुझ्या विरहात मोजावी लागली ...(अमोलभाऊ शिंदे पाटिल)अहमदनगर.मो.9637040900