गुरूच्या चारोळ्या...!!

Started by Balaji lakhane, July 08, 2016, 11:36:06 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

किती गोड
हसतात मुली...
किती गोड
लाजतात मुली...!!
तोंडावर बोलल्यावर
चिडतात मुली...
Fb वर टाकल की
Like करतात मुली...!! 
~~~~~~~~~~~~~
बालाजी लखने (गुरू)
8/7/16

nikhil kurlekar

ती आज रडत-रडत म्हणाली,
तुझी खुप आठवण येतेय...!
मला तुला डोळे भरुन पहायचय,
राजा एकदा तरी येऊन जा...!!
°
मी म्हणालो तिला अगं वेडे,
जी अवस्था तुझी तिथे आहे...!
काहीशी तशीच अवस्था,
सोनु माझी पण इकडे आहे...!!
°
डोळे तुझे रडत असले तरी,
मात्र अश्रुं माझ्या डोळ्यातुन वाहत आहे...!
°
सखे तुला भेटण्यासाठी,
हा जीव कासाविस झाला आहे...!
°
पाहताच क्षणी तुला,
मिठीत घेण्यास आतुर झाला आहे...!
°
तुझ्या सोबतीत काही क्षण,
रहावयास मिळावे हेच माझ्या ही मनी आहे...!
°
आत्ता पर्यंत जो विरह सहन केला,
तेवढे तुला भर-भरुन प्रेम द्यायचे आहे...!
°
पिल्लु बस काही दिवस,
लवकरच तो क्षण मी घडवुन आनणार आहे...!
तुझ्या मनातील सर्व इच्छा,
स्विटु मी पुर्ण करणार आहे...!!
°
राणी जेव्हा भेट होईल आपली,
तेव्हा एक प्रॉमिस तुझ्याकडुन हव आहे...!
ह्याच जन्मी नाही तर,
प्रत्येक जन्मी तुच मला हवी आहेस...!!
°
स्विटु फक्त तुच मला हवी आहेस...!!
आणि भेट होईल आपली,
तेव्हा तुझ्याकडुन स्ट्रॉबेरी मात्र हवी आहे...!!!
‪#‎निखिल💖❤❤