नाही !

Started by rudra, December 30, 2009, 06:37:21 PM

Previous topic - Next topic

rudra

मी निशब्ध असतो
याचा अर्थ असा नाही की ,
मी शांत आहे.
मी शांत नाही !
मी नाकाम होत असतो
म्हणून ,समजू नका की,
मी हरलो .
मी हरलो नाही !
तर काय झालं मी
तिला मी मिळवू शकलो नाही
तिला मिळवलं म्हणजे झालं.....
त्यामुळे माझं प्रेम सिद्ध होत नाही !
ध्येयवादी आहे म्हणून समजू नका
की , मला भावनाच नाहीत
मी प्रेमळ आहे.
मला प्रेमाचा बाजार लावता येत नाही !

रुद्र .....................

santoshi.world

oye hi tuzi kavita ahe ka?  ??? .............. agadi mazya manatil oli vatalya ........... thanks for posting .... 

this lines are just awesome yaar ............ keep writing :)
तर काय झालं मी
तिला मी मिळवू शकलो नाही
तिला मिळवलं म्हणजे झालं.....
त्यामुळे माझं प्रेम सिद्ध होत नाही !
ध्येयवादी आहे म्हणून समजू नका
की , मला भावनाच नाहीत
मी प्रेमळ आहे.
मला प्रेमाचा बाजार लावता येत नाही !

santoshi.world

"नाही !" title suit hot nahi kavitela ............. either "मी" or "प्रेम" thev :) ...............

amoul

kya baat hai!! realy nice

Mayoor


saru